AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 70 व्या वर्षी नव्या नवरी प्रमाणे सजल्या रेखा, फोटो पाहून म्हणाल…

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचं सौंदर आजही कमी झालेलं नाही. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. चाहत्यांना देखील रेखा यांचा प्रत्येक लूक आवडतो. आता देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 25, 2025 | 3:16 PM
Share
अभिनेत्री रेखा यांनी वयाच्या 70 व्या वर्षी नवं फोटोशूट केलं आहे.  गुलाबी रंगाच्या 'अनारकली' ड्रेसमध्ये नववधूपेक्षा अधिक सुंदर दिसत आहे. त्यांनी दागिन्यांसह हेवी मेक-अपही केला आहे. सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

1 / 5
रेखा यांचे फोटो शेअर करताना फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी लिहिलं, 'मॅजेस्टिक, तेजस्वी आणि जबरदस्त रेखा जी. प्रत्येक फ्रेम तिची अतुलनीय आभा प्रतिबिंबित करते.'

रेखा यांचे फोटो शेअर करताना फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी लिहिलं, 'मॅजेस्टिक, तेजस्वी आणि जबरदस्त रेखा जी. प्रत्येक फ्रेम तिची अतुलनीय आभा प्रतिबिंबित करते.'

2 / 5
रेखा यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. 'रेखा यांचं वय वाढत नाही तर, कमी होतंय...', अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'रेखा म्हणजे एव्हरग्रीन सौंदर्य...'

रेखा यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. 'रेखा यांचं वय वाढत नाही तर, कमी होतंय...', अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'रेखा म्हणजे एव्हरग्रीन सौंदर्य...'

3 / 5
रेखा यांचे  फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे.... हे पुन्हा सिद्ध झालं आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

रेखा यांचे फोटो पाहिल्यानंतर वय फक्त एक आकडा आहे.... हे पुन्हा सिद्ध झालं आहे. रेखा आजही चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

4 / 5
रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजही चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ आहे.

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, रेखा आता बॉलिवूडपासून दूर असल्यातरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजही चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ आहे.

5 / 5
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.