आठ वर्षे पूर्ण होताच ‘सैराट’च्या आर्चीने शेअर केले पडद्यामागील खास फोटो
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
Most Read Stories