Movie : ‘पठान’नंतर रॉकी और रानी की प्रेम कहानी करणार धमाका? चित्रपट निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या आहेत.

| Updated on: Jul 27, 2023 | 4:01 PM
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे निर्मात्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

1 / 5
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना हे दिसले होते.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना हे दिसले होते.

2 / 5
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडेल असे सांगितले जात आहे. यंदा बाॅलिवूडचा पठाण हा चित्रपच हिट ठरलाय.

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडेल असे सांगितले जात आहे. यंदा बाॅलिवूडचा पठाण हा चित्रपच हिट ठरलाय.

3 / 5
पहिल्याच दिवशी चित्रपट धमाका करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. मात्र, आता प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय धमाका होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपट धमाका करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे. मात्र, आता प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय धमाका होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

4 / 5
पठाण शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. आता पठाणचे रेकाॅर्ड हे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट तोडेल सांगितले जात आहे.

पठाण शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. आता पठाणचे रेकाॅर्ड हे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट तोडेल सांगितले जात आहे.

5 / 5
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.