Rubina Dilai Photo : अभिनेत्री रुबीना दलैक पुन्हा चर्चेत, काय आहे चर्चेत येण्याचं कारण?, फोटोशूट अन् बरचं काही!
बिग बॉसची 14ची विजेती रुबीना दिलैक सध्या चर्चेत आली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्घ असणारी अभिनेत्री रुबीनाचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या रुबीनाचा वेगळाच अंदाज दिसून आला. रुबीनाला पाहण्यासाठी चाहते उत्साही असतातच. पण, रुबीनाही चाहत्यांना वेगवेगळ्या अंदाजात दिसून येते.
Most Read Stories