PHOTO: कधी काळी आपल्या सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या युक्रेनमध्ये आता आहे तो फक्त विध्वंस; कुठे लहान मुलं भीतीनं गारठून गेली आहेत, तर कुठे इमारती छिन्न विच्छन्न…

| Updated on: Feb 26, 2022 | 6:24 PM
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज तिसऱ्या दिवस आहे. पण दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक मोठ्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरुच ठेवला आहे, त्यामुळे युक्रेनमध्ये जिथे बघाल तिथे उध्वंस दिसत आहे.

1 / 12
युक्रेन शहरात आज बघाल तिथे लहान लहान मुलं भीतीनं गारठून माता पित्यांना लपेटून बसली आहेत, तर काही जण गाव, घर सोडण्याच्या तयारीत आहेत. कधी काळी आपल्या सौंदर्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनमध्ये आज मात्र दूरदूरपर्यंत उद्धवस्त इमारतींशिवाय काहीच दिसत नाही.

2 / 12
रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. काही इमारतींचा वरील भाग तर छिन्न विछन्न झाला आहे, आणि इमारतींचा काही भाग हा रस्त्यावर कोसळला आहे. त्यामुळे युक्रेन सरकारने सांगितले आहे की, रशियाकडून सामान्य माणसांना लक्ष्य केले जात आहे.

3 / 12
PHOTO: कधी काळी आपल्या सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या युक्रेनमध्ये आता आहे तो फक्त विध्वंस; कुठे लहान मुलं भीतीनं गारठून गेली आहेत, तर कुठे इमारती छिन्न विच्छन्न…

ukraine russia war blast

4 / 12
राष्ट्रपती झेलेन्सकी यांचे सल्लागार मिखाईलो पोदोलिक यांनी सांगितले की, शनिवारी रशियन सैनिकांनी सैन्य आणि छोट्या छोट्या गावांमध्ये, युक्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी युक्रेनच्या सैनिकांबरोबर त्यांची चकमक झाली आहे.

5 / 12
रशिया युक्रेनच्या राजधानीवर कब्जा करु पाहत आहे, आणि देशातील नेतृत्वाला संपवण्याचा विचार करत आहे, मात्र त्यांचा हा डाव सफल होताना दिसत नाही, मात्र आता युक्रेनच्या राजधानीवर युक्रेनच्या सैनिकांनी ताबा मिळवला आहे.

6 / 12
PHOTO: कधी काळी आपल्या सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या युक्रेनमध्ये आता आहे तो फक्त विध्वंस; कुठे लहान मुलं भीतीनं गारठून गेली आहेत, तर कुठे इमारती छिन्न विच्छन्न…

ukraine russia war blast

7 / 12
युक्रेन शहरात आज बघाल तिथे लहान लहान मुलं भीतीनं गारठून गेगेली आहेत, तर नागरिक आता आपल्या मुलांसह गाव, घर सोडण्याची तयारी करत आहेत. कधी काळी आपल्या सौंदर्यासाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनमध्ये आज मात्र दूरदूरपर्यंत उद्धवस्त इमारतींशिवाय काहीच दिसत नाही.

8 / 12
 राष्ट्राध्यक्षानी नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी आवाहन केले त्यामुळे घरा घरामध्ये कुठे मिळेल तिथे माणसं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

9 / 12
 राष्ट्रपती झेलेन्सकी यांचे सल्लागरा मिखाईलो पोडोलिक यांनी सांगितले की, शनिवारी रशियन सैनिकांनी सैन्य आणि छोट्या छोट्या गावांमध्ये, युक्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी युक्रेनच्या सैनिकांबरोबर त्यांची चकमक झाली आहे.

10 / 12
बंदरांवर कब्जा करण्याचा रशियाचा प्रयत्न

बंदरांवर कब्जा करण्याचा रशियाचा प्रयत्न

11 / 12
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आता अश्वासन दिले आहे की, आमच्या देशाचे शूर बहाद्दूर सैनिक रशियाबरोबर नक्कीच दोन हात करतील. झेलेन्स्की यांनी युक्रेन शहरातील एक रस्त्यावरचा व्हिडिओ केला आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात की, आम्ही अजून कीव सोडले नाही. त्यामुळे या युद्धात युक्रेनचे सैनिक लढत राहतील.

12 / 12
Follow us
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.