AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; केदारचं सत्य सर्वांसमोर येणार?

अद्वैत, तेजस आणि फाल्गुनीला परत आणू आणेल का? काय असेल केदारचा नवीन प्लॅन? या प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका दररोज रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 08, 2024 | 11:15 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. नेत्रा केदारच्या विरोधात उभी न राहता शेखरला पाठिंबा देते. यामुळे अद्वैत गोंधळला आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं आहे. नेत्रा केदारच्या विरोधात उभी न राहता शेखरला पाठिंबा देते. यामुळे अद्वैत गोंधळला आहे.

1 / 6
केदार केतकीचं मन वळवून कुटुंबात फूट पाडण्याचा आणि वारंवार मैथिलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण नेत्रा आणि ईशा त्याचे हे प्रयत्न हाणून पाडतात.

केदार केतकीचं मन वळवून कुटुंबात फूट पाडण्याचा आणि वारंवार मैथिलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण नेत्रा आणि ईशा त्याचे हे प्रयत्न हाणून पाडतात.

2 / 6
केदार अद्वैत आणि शेखरमध्ये सुद्धा भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण नेत्रा त्याचे डाव उधळून लावते. केदार ईशाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, पण चुकून रीमाला यात गोवतो. या सगळ्याचा दोष बंटी नेत्रावर ठेवतो, ज्यामुळे तिच्या आणि रीमामध्ये ताण वाढतो.

3 / 6
केतकी नेत्रावर मत्सर करण्याचा आरोप करते आणि अद्वैतला केदारला कंपनीचा सीईओ बनवण्यास प्रवृत्त करते. नेत्रा केदारला इशारा देते, पण केदार तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.

केतकी नेत्रावर मत्सर करण्याचा आरोप करते आणि अद्वैतला केदारला कंपनीचा सीईओ बनवण्यास प्रवृत्त करते. नेत्रा केदारला इशारा देते, पण केदार तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.

4 / 6
नेत्राला केदारच्या खोट्या लंगडण्याचा पर्दाफाश करण्यासाठी ईशाची मदत त्याला पळायला भाग पाडते. ज्यामुळे केदारचं खोटं सगळ्यांसमोर येतं. अखेर अद्वैत आणि इंद्राणीला नेत्राच म्हणणं पटत.

नेत्राला केदारच्या खोट्या लंगडण्याचा पर्दाफाश करण्यासाठी ईशाची मदत त्याला पळायला भाग पाडते. ज्यामुळे केदारचं खोटं सगळ्यांसमोर येतं. अखेर अद्वैत आणि इंद्राणीला नेत्राच म्हणणं पटत.

5 / 6
आता कंपनी केदारच्या ताब्यात असल्यामुळे अद्वैतला आपली जागा परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एकच पर्याय आहे ते म्हणजे तेजस आणि फाल्गुनीला परत आणणं.

आता कंपनी केदारच्या ताब्यात असल्यामुळे अद्वैतला आपली जागा परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एकच पर्याय आहे ते म्हणजे तेजस आणि फाल्गुनीला परत आणणं.

6 / 6
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.