OMG सलमान खान मेकअपविना असा दिसतो? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!
बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील सलमानचा अवतार पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या सलमानला अशा अवस्थेत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
Most Read Stories