Sanjay Datta | कोण आहे संजूबाबाच्या पत्नीचा पहिला पती? मान्यताचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : अभिनेता संजय दत्त कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता पत्नी मान्यता दत्त हिच्यामुळे चर्चेत आली आहे. मान्यता संजूबाबाची तिसरी पत्नी आहे. तर मान्यता हिचं संजय दत्त याच्यासोबत दुसरं लग्न आहे. संजूबाबा याच्या दोन पत्नींबद्दल अनेकांना माहिती आहे. पण आता मान्यता हिच्या पहिल्या पतीबद्दल चर्चा रंगत आहे.

| Updated on: Aug 12, 2023 | 11:36 AM
मान्यता देखील पती संजय दत्त याच्याप्रमाणेच सिनेमांमध्ये काम करत होती. २००३ साली मान्यता हिने 'गंगाजल' सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण केलं. मान्यता हिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. पण 'देशद्रोही' सिनेमानंतर तिला मान्यता म्हणून ओळख मिळाली.

1 / 5
२००८ साली मान्यता आणि संयज यांनी गोव्यात लग्न केलं. पण मान्यता हिने पहिल्या पतीला घटस्फोट न देता संजूबाबा सोबत लग्न केलं अशा देखील अनेक चर्चा रंगल्या. रिपोर्टनुसार, मान्यता हिने २००३ मध्ये मेराज रहमान शेख याच्यासोबत लग्न केलं होतं.

2 / 5
मेराज याने मान्यता हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. अखेर कोर्टाने मेराज आणि मान्यता यांचा घटस्फोट झाला आहे असं ठरवत मान्यता हिला दिलासा दिला.

मेराज याने मान्यता हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. अखेर कोर्टाने मेराज आणि मान्यता यांचा घटस्फोट झाला आहे असं ठरवत मान्यता हिला दिलासा दिला.

3 / 5
मेराज याच्याबद्दल मान्यता म्हणाली, 'त्याला लोकप्रियता हवी आहे म्हणून तो असं करत आहे. तो तुरुंगात आहे. कारण त्याच्यावर अनेक महिलांना अश्लील मेसेज पाठवण्याचे आरोप आहेत...'

मेराज याच्याबद्दल मान्यता म्हणाली, 'त्याला लोकप्रियता हवी आहे म्हणून तो असं करत आहे. तो तुरुंगात आहे. कारण त्याच्यावर अनेक महिलांना अश्लील मेसेज पाठवण्याचे आरोप आहेत...'

4 / 5
संजूबाबा याच्यासोबत लग्नच्या चार वर्षांपूर्वी मेराज याला मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत घटस्फोट दिल्याचं देखील मान्यता हिने कोर्टाला सांगितलं  होतं. आता संजय दत्त आणि मान्यता दत्त एकमेकांसोबत आनंदी आहेत. त्यांना जुळी मुलं देखील आहेत.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.