श्वास रोखून अजून किती..; अंबानींच्या गणेशोत्सवात सारा अली खान ट्रोल

अंबानींच्या गणेशोत्सवाला अभिनेत्री सारा अली खान तिच्या भावासोबत पोहोचली होती. यावेळी दोघंही पारंपरिक पोशाखात दिसले. साराने मल्टी कलर लेहंगा-चोली परिधान केला होता. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना साराने श्वास रोखून पोट आत घेतल्याचं नेटकरी म्हणाले.

| Updated on: Sep 08, 2024 | 11:02 AM
अंबानी कुटुंबात प्रत्येक सण-उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मुकेश आणि नीता अंबानी यांनी अत्यंत भव्य पद्धतीने गणपती बाप्पाचं स्वागत केलं. अंबानींच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री सारा अली खानने सर्वांचं लक्ष वेधलं.

1 / 5
अंबानी कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला अभिनेत्री सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत पोहोचली होती. यावेळी दोघंही पारंपरिक पोशाखात दिसले. साराने मल्टीकलर लेहंगा चोली परिधान केला होता.

अंबानी कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला अभिनेत्री सारा अली खान तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत पोहोचली होती. यावेळी दोघंही पारंपरिक पोशाखात दिसले. साराने मल्टीकलर लेहंगा चोली परिधान केला होता.

2 / 5
सारा आणि इब्राहिम यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. मात्र यावेळी साराची पोझ पाहून नेटकरी तिला ट्रोल करू लागले. फोटो काढताना अॅब्स दाखवण्यासाठी साराने मुद्दान श्वास रोखून तिचं पोट आत घेतलं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

3 / 5
साराच्या या व्हिडीओ आणि फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'पोट आत घेण्यासाठी अजून किती वेळ श्वास रोखून धरशील', असा सवाल एकाने केला. 'बळजबरीने अॅब्स दाखवतेय', असं दुसऱ्याने लिहिलंय.

साराच्या या व्हिडीओ आणि फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'पोट आत घेण्यासाठी अजून किती वेळ श्वास रोखून धरशील', असा सवाल एकाने केला. 'बळजबरीने अॅब्स दाखवतेय', असं दुसऱ्याने लिहिलंय.

4 / 5
साराच्या या खास लूकचं काही नेटकऱ्यांनी कौतुकही केलंय. लेहंगा चोलीमध्ये सारा खूपच सुंदर दिसतेय, असं चाहत्यांनी म्हटलंय. अंबानींच्या कार्यक्रमाला सारा आणि इब्राहिमसोबतच करीना कपूर आणि सैफ अली खानसुद्धा पोहोचले होते.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.