‘सत्यप्रेम की कथा’, ‘आदिपुरुष’ सोबतच ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित; प्रेक्षकांचं होणार मनोरंजन

ऑगस्ट महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ऑगस्ट महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक दोन नाही तर तब्बल पाच सिनेमे प्रदर्शित होणार आहे. म्हणून तुम्ही सिनेमागृहात जावून काही सिनेमे पाहिले नसतील तर, घरबसल्या 'या' पाच सिनेमांचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे...

| Updated on: Jul 31, 2023 | 12:24 PM
अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री किआरा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.

1 / 5
अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रती सनॉन स्टारर 'आदिपूरुष' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा ऑगस्ट महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या कधी ओटीटीवर प्रदर्शित होणार हे देखील लवकरच समोर येणार आहे.

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमा देखील लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्रीचा पहिला हॉलिवूड सिनेमा आहे. ११  ऑगस्ट रोजी हार्ट ऑफ स्टोन सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

3 / 5
 क्राईम थ्रिलरवर आधारलेला 'पोर थोजिल' हा तामिळ सिनेमा ४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात सरथकुमार, अशोक सेलवन आणि निखिला विमल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

4 / 5
'धूमम' एक मल्याळम अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन पवन कुमार यांनी केले आहे. २३ जून २०२३ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झालेला सिनेमा ४ ऑगस्ट रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.