Satyaprem Ki Katha | सत्यप्रेम की कथा चित्रपटाने 22 व्या दिवशी केली इतकी कमाई, कियारा आणि कार्तिकची जोडी हिट
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे परत एकदा ही जोडी हिट ठरल्याचे दिसत आहे. सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या यशानंतर लगेचच कार्तिक आर्यन याने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये.
Most Read Stories