Shweta Tiwari | ’42’व्या वयातही श्वेता तिवारी देते बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना बोल्डनेसमध्ये टक्कर, जबरदस्त लूक
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. श्वेता तिवारी नेहमीच खास फोटो शेअर करताना दिसते.
Most Read Stories