‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये 7 वर्षांचा लीप; नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे. सात वर्षांनंतर मालिकेचं कथानक बऱ्याच अंशी बदललंय. आता अप्पी उत्तराखंडमधील अल्मोरा याठिकाणी कलेक्टर म्हणून काम करतेय.

| Updated on: Apr 29, 2024 | 10:40 AM
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता सात वर्षांची लीप घेत आहे. अप्पी आणि अर्जुन दोघेही सात वर्षे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे.

1 / 7
नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अप्पी अर्जुनला वचन देते की, ती अमोलला त्याच्या वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. पण सात वर्षानंतर अप्पी उत्तराखंडमधील अल्मोराला कलेक्टर म्हणून काम करत आहे. तेव्हा अर्जुन एका गुन्हेगाराच्या शोधात उत्तराखंडला येतो.

2 / 7
अमोलचा रिझल्ट असल्याने तो देवाला रिझल्टसाठी नाही तर अप्पीला त्याच्या शाळेतील करामती कळू नये म्हणून प्रार्थना करतोय. जेव्हा मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी त्याचा हात पोहोचत नाही तेव्हा अर्जुन तिकडे येऊन त्याला आपल्या खांद्यावर उचलून घेतो.

3 / 7
अर्जुन अमोलला मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी मदत करतो. या प्रोमोने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय. या प्रोमोमधील अप्पी आणि अर्जुन यांच्या नवीन लूकबाबतही प्रेक्षकांमध्ये चर्चा होतेय. मालिकेच्या या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

4 / 7
या मालिकेत बालकलाकार साईराज केंद्रेनं एण्ट्री घेतली आहे. साईराज हा या मालिकेत अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोलचं पात्र साकारणार आहे. मालिकेत प्रेक्षकांना गोष्ट सात वर्षांनी पुढे गेलेली पाहायला मिळेल.

5 / 7
अप्पीने मुलाला वडिलांपासून दूर ठेवण्याचं वचन निभावलं पण या छोट्या पावलांनी त्याच्या बाबांना शोधलंय. आता सात वर्षांपूर्वी तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

6 / 7
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचा 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग येत्या 1 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

7 / 7
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.