शक्ति कपूर यांचा अत्यंत मोठा खुलासा, मिथुन चक्रवर्ती यांच्यावर गंभीर आरोप
शक्ति कपूर यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. शक्ति कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शक्ति कपूर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार भूमिका केल्या.
![शक्ति कपूर यांनी बाॅलिवूडमध्ये एक मोठा काळ गाजवलाय. शक्ति कपूर हे कायमच चर्चेत असतात. शक्ति कपूर यांनी आपले शिक्षण हे एफटीआयआयमध्ये पूर्ण केले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/Mithun-Chakraborty-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![विशेष म्हणजे एफटीआयआयमध्ये शक्ति कपूर यांचे सिनिअर मिथुन चक्रवर्ती होते. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये शक्ति कपूर यांनी धक्कादायक खुलासा केलाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/Mithun-Chakraborty-1.jpg)
2 / 5
![शक्ति कपूर थेट म्हणाले की, एफटीआयआयमध्ये असताना मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या काही मित्रांसोबत मिळून माझी रॅगिंग केली. यावेळी त्यांनी हैराण करणारे खुलासे केले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/Mithun-Chakraborty.jpg)
3 / 5
![शक्ति कपूर थेट म्हणाले की, मिथुन चक्रवर्ती यांनी माझे केस कट केले आणि मला रात्रभर एका रूममध्ये ठेवले. शक्ति कपूर यांचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/Mithun-Chakraborty-3.jpg)
4 / 5
![मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. मिथुन चक्रवर्ती यांची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/Mithun-Chakraborty-4.jpg)
5 / 5
![अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-pexels-emrekeshavarz-7207270ITG-1739694403213-scaled-1.jpg?w=670&ar=16:9)
अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड
![PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ? PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-PTI02_13_2025_000509BITG-1739525574338-scaled-1-1.jpg?w=670&ar=16:9)
PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?
![व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/B12-2.jpg?w=670&ar=16:9)
व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा
![आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Aaradhya-Bachchan.jpg?w=670&ar=16:9)
आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल
![जगातील सर्वात महाग मीठ, 250 ग्रॅमच्या पाकिटासाठी खर्च होणार महिन्याचा पगार जगातील सर्वात महाग मीठ, 250 ग्रॅमच्या पाकिटासाठी खर्च होणार महिन्याचा पगार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Salt-5.jpg?w=670&ar=16:9)
जगातील सर्वात महाग मीठ, 250 ग्रॅमच्या पाकिटासाठी खर्च होणार महिन्याचा पगार
![डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा? डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Jo-Darling-First-Six.jpg?w=670&ar=16:9)
डार्लिंगने चोपला होता पहिला षटकार; तुम्हाला माहिती आहे का किस्सा?