‘शक्तीमान’ने अद्याप लग्न का केलं नाही? स्वत:च सांगितलं कारण..

मुकेश खन्ना यांनी बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती. याशिवाय 'शक्तीमान' या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. मुकेश खन्ना हे आजही अविवाहित आहेत.

| Updated on: Jun 20, 2024 | 1:47 PM
'शक्तीमान'मध्ये गंगाधर-शक्तीमान अशा दुहेरी भूमिका आणि 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना सध्या 65 वर्षांचे आहेत. मात्र आजही ते अविवाहित आहेत.

'शक्तीमान'मध्ये गंगाधर-शक्तीमान अशा दुहेरी भूमिका आणि 'महाभारत' या मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना सध्या 65 वर्षांचे आहेत. मात्र आजही ते अविवाहित आहेत.

1 / 5
मुकेश खन्ना यांना आजवर अनेकदा विचारलं गेलं की त्यांनी लग्न का केलं नाही? त्यांच्या आयुष्यात कधी प्रेम आलंच नाही का? याचं उत्तर आता खुद्द मुकेश खन्ना यांनी दिलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

2 / 5
त्यांनी लिहिलं, 'एक भीष्म प्रतिज्ञा कोणाच्या लग्नाला रोखू शकते का? लोकांना असं वाटतं की माझ्यासोबत असंच घडलंय. पण मला असं नाही वाटत. माझ्या मते लग्न हे दोन आत्मांचं मिलन असतं. कदाचित मला ती आत्मा अजून भेटली नाही. कदाचित भेटू शकते.'

3 / 5
'लोकांना असंही वाटतं की जितके अधिक गर्लफ्रेंड्स तितकं तुमचं पुरुषत्व सिद्ध होतं. मी असं मानत नाही. लोकांना असंही वाटतं की पत्नीने पतिव्रता असायला हवं. माझ्या मते पतीनेसुद्धा पत्नीव्रता असायला पाहिजे. पण हे मात्र खरंय की माझं लग्न भीष्म प्रतिज्ञाने रोखलं नाही,' असंही त्यांनी म्हटलंय.

4 / 5
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या पोस्टद्वारे असंही स्पष्ट केलंय की ते आजही जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांचं समर्थन करत आहेत. लग्नाबद्दल तुमचे विचार खूपच चांगले आहेत, असं नेटकरी म्हणत आहेत.

5 / 5
Follow us
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.