सूर्या-शिवाची ग्रेट भेट; महासंगम एपिसोडमध्ये एकत्र येणार बालपणीचे मित्र

'शिवा' आणि 'लाखात एक आमचा दादा' या दोन्ही मालिकांचा महासंगम 25 नोव्हेंबरपासून रोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Nov 26, 2024 | 12:44 PM
झी मराठी वाहिनीवर 'शिवा' आणि 'लाखात एक आमचा दादा' या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे. सूर्यादादाची लाडकी बहीण तेजश्री लवकरच लग्नाच्या बेडीत बांधली जाणार आहे आणि घरात उत्साहाचा माहौल आहे. पण दादावर तेजूच्या लग्नाच्या पैश्यांची जुळवाजुळव करायची जबाबदारी आहे.

1 / 10
तेजूच्या लग्नाची पत्रिका छापलेली आहे आणि पहिली पत्रिका देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून  सूर्या तुळजाला घेऊन मंदिरात पोहोचला आहे. इकडे शिवा तिच्या आजीच्या जमिनीचे काम करण्यासाठी तिच्या आजीला घेऊन गुळूंब गावी आली आहे.

2 / 10
तिच्यासोबत आशु, दिव्या आणि मांजा आहेत. तर दुसरीकडे  जगदीश शत्रूकडे येऊन आजीच्या जमिनीची डील करून पैसे घेऊन निघून जातो. सूर्या तुळजा मंदिरात आहेत तिथे काही गुंड तुळजाची छेड काढतात.

3 / 10
सूर्या मंदिरातून बाहेर निघाल्यावर तुळजाला एके ठिकाणी थांबवून मंदिराजवळ येऊन गुंडाना धडा शिकवतो. गुंड पळून जात असताना  सूर्याही त्यांच्या मागे आहे. एका ठिकाणावर येऊन हेच गुंड पुन्हा सूर्यावर हल्ला करतात. सूर्याच्या शोधात तुळजादेखील तिकडे येते. त्याच क्षणी एक जण तुळजावर हल्ला करतो आणि तिला ब्रिजवरून खाली टाकण्याचा प्रयत्न करतो.

4 / 10
इकडे शिवा चहा प्यायला थांबली असताना ती हे सर्व पाहते आणि जराही जीवाची पर्वा न करता तुळजाला वाचवण्यासाठी धावते. सूर्या सगळ्यांना घेऊन त्याच्या घरी येतो. यावेळी सूर्याच्या घरी सर्वांचं जंगी स्वागत होतं. दुसरीकडे शिवा तलाठी कार्यालयात जाताच तिला कळतं की आजीची जमीन कुणीतरी जालिंदर नावाच्या व्यक्तीने बळकावली आहे.

5 / 10
दुसऱ्या दिवशी तेजश्रीच्या लग्नासाठी सवाष्ण पूजनाचा कार्यक्रम असल्याने जालिंदरकडे शिवाची आजी आहे. जालिंदर आपली स्वतःची जमीन मागण्यासाठी आलेल्या बाई आजीचा भरपूर अपमान करतो. ही गोष्ट शिवाला समजताच ती तडक जालिंदरला धडा शिकवायला निघते. इकडे जालिंदर एक खेळी खेळतो. शिवाला टक्कर द्यायला सूर्याला बोलावतो.

6 / 10
शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं, "हा महासंगम खूपच धमाकेदार असणार आहे, दादा आणि शिवा लहानपणीचे मित्र आहेत हा विचारच भन्नाट आहे. ज्याप्रकारे हा महासंगम शूट होत आहे ते जेव्हा प्रेक्षक बघतील त्यांनाही हेच वाटेल."

7 / 10
"मी नितीश चव्हाणसोबत पहिल्यांदा काम करतेय. तो साताऱ्याचा आणि मी मुंबईची आहे. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला सर्वात जास्त जी गोष्ट आवडली किंवा मी आकर्षित झाले ती म्हणजे साताऱ्याचा लहेजा, जो नितीश आणि सूर्यादादामध्ये आहे," असं पूर्वा म्हणाली.

8 / 10
"दोन मालिकांचे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा शेड्युल हेक्टिक तर असणारच. आम्ही चर्चा केली अॅक्शन सीन कसे करायचे आणि ते शूट करताना ही मला खूप कमाल वाटलं. मी खरंच पहिल्यांदा आयुष्यात हे पाहिलं आणि केलं आहे. मला अपेक्षा आहे की प्रेक्षकांनाही तितकीच मज्जा येईल", असंही तिने सांगितलं.

9 / 10
आता जालिंदरचा मोठा प्लॅन काय आहे? तेजूच्या लग्न तयारीत आलेली शिवा काय सरप्राईज घेऊन आली आहे? हे मालिकेच्या महासंगम एपिसोडमध्ये पहायला मिळेल.

10 / 10
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.