लग्नाच्या 10 महिन्यांतच घटस्फोट; सध्या काय करते करण सिंह ग्रोवरची पूर्व पत्नी?

श्रद्धाने 'जोश', 'अशोका', 'आजाद', 'आगाज', 'पार्टीशन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने 'कहानी घर घर की', 'साथियाँ', 'मानो या ना मानो', 'नच बलिए 3', 'क्राइम पेट्रोल' यांसारख्या मालिका आणि टीव्ही शोजमध्ये काम केलंय.

| Updated on: Sep 29, 2024 | 4:23 PM
अभिनेत्री श्रद्धा निगम ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2010 मध्ये तिला 'लाहौर' या चित्रपटात पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. श्रद्धा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तिने 'दिल मिल गए' फेम अभिनेता करण सिंह ग्रोवरशी लग्न केलं होतं.

1 / 5
श्रद्धा आणि करणचं लग्न फार काळ टिकलं नाही. दहा महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांनी 2 डिसेंबर 2008 रोजी लग्न केलं होतं आणि 10 ऑक्टोबर 2009 मध्ये ते विभक्त झाले.

श्रद्धा आणि करणचं लग्न फार काळ टिकलं नाही. दहा महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांनी 2 डिसेंबर 2008 रोजी लग्न केलं होतं आणि 10 ऑक्टोबर 2009 मध्ये ते विभक्त झाले.

2 / 5
'रेडिट'शी बोलताना श्रद्धा तिच्या घटस्फोटाविषयी म्हणाली होती, "प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर दु:खाच्या काळात तुम्ही अनेक गोष्टींचा सामना करता. मला आजही असे अनेक प्रश्न पडतात, ज्यांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. त्यामुळे तुम्हालाही त्याचं उत्तर देणं तितकंच कठीण आहे."

3 / 5
याशिवाय ती पुढे म्हणाली होती, "मी स्वत:शी प्रामाणिक राहिले. खरं बोलायचं झालं तर माझ्यासाठी घटस्फोट हा मृत्यूच्या शिक्षेसारखाच होता. मला फक्त इतकंच माहीत होतं की मी स्वत:साठी उभी राहतेय. मी आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात विश्वास ठेवत नाही."

4 / 5
करणला घटस्फोट दिल्यानंतर श्रद्धाने अभिनेता मयांक आनंदशी 2012 मध्ये लग्न केलं. आता या दोघांचा एक कपड्यांचा ब्रँड असून त्यासाठी एकत्र काम करतात. सोशल मीडियावरही दोघं सक्रिय असतात.

करणला घटस्फोट दिल्यानंतर श्रद्धाने अभिनेता मयांक आनंदशी 2012 मध्ये लग्न केलं. आता या दोघांचा एक कपड्यांचा ब्रँड असून त्यासाठी एकत्र काम करतात. सोशल मीडियावरही दोघं सक्रिय असतात.

5 / 5
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.