Sidharth Kiara Wedding | अंगठीपासून मंगळसूत्रापर्यंत.. एका क्लिकवर जाणून घ्या सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे अपडेट्स

कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. यावेळी कियारा बेबी पिंक लेहंग्यामध्ये तर सिद्धार्थ गोल्डन शेरवानीमध्ये दिसला.

| Updated on: Feb 08, 2023 | 1:13 PM
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 7 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या कुटुंबीयांसह 4 फेब्रुवारी रोजीच महालात पोहोचले होते. 5 फेब्रुवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.

1 / 5
कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. यावेळी कियारा बेबी पिंक लेहंग्यामध्ये तर सिद्धार्थ गोल्डन शेरवानीमध्ये दिसला.

कियारा आणि सिद्धार्थ यांनी लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. यावेळी कियारा बेबी पिंक लेहंग्यामध्ये तर सिद्धार्थ गोल्डन शेरवानीमध्ये दिसला.

2 / 5
कियाराच्या ब्रायडल ज्वेलरीबद्दल बोलायचं झाल्यास तिने यासाठी सुद्धा मनिष मल्होत्राच्या कलेक्शनची निवड केली. कियाराच्या लग्नातील ही खास ज्वेलरी अल्ट्रा-फाइन हँडकट डायमंड्सने बनवली गेली आहे. हा कस्टम मेड स्पेशल डायमंड ज्वेलरी सेट मनिष मल्होत्राने खास कियारासाठी डिझाइन केला.

3 / 5
कियाराच्या हातातील कलीरे हे मृणालिनी चंद्राने डिझाइन केले होते. या डिझाइनकडे बारकाईने पाहिलं तर त्यात सिद्धार्थचा पेट डॉग ऑस्करची झलक पहायला मिळते.

4 / 5
सिद्धार्थ आणि कियाराची अंगठीसुद्धा खूप खास आहे. सिद्धार्थने गोल्ड वेडिंग बँडची अंगठी घातली होती. तर कियाराने ओव्हल शेपची अनकट डायमंड रिंग निवडली. तर मंगळसूत्रासाठी तिने साधारण सोन्याची साखळी निवडली.

5 / 5
Follow us
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.