सीताईला मोठं वचन देऊन ‘शिवा’ जिंकेल का त्यांचं मन? मालिका रंजक वळणावर

या सगळ्यामुळे शिवा आणि सिताईच्या नात्यात गोडवा येईल का, हे मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल. 'शिवा' हा मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतं.

| Updated on: Aug 28, 2024 | 12:30 PM
दहीहंडी विशेष भागानंतर 'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो.

दहीहंडी विशेष भागानंतर 'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वस्तीत दहीहंडी साजरी करून शिवा आणि आशू घरी येतात. आशु शिवाचा जीव वाचवून तिला घरी आणतो.

1 / 5
पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या, अंगण स्वच्छ करायला लावते. शिवा वस्तीत जाऊन पुन्हा तिच्या शिवाच्या कपड्यांमध्ये दहीहंडी फोडते म्हणून  सिताई  शिवाशी अबोला धरते.

पण घरी येताच सिताई शिवाला शिक्षा देते आणि घरातील गाड्या, अंगण स्वच्छ करायला लावते. शिवा वस्तीत जाऊन पुन्हा तिच्या शिवाच्या कपड्यांमध्ये दहीहंडी फोडते म्हणून सिताई शिवाशी अबोला धरते.

2 / 5
शिवा सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न करते. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही.

शिवा सीताईला मनवायचे सगळे प्रयत्न करते. शिवा डोसा बनवते आणि त्याच्यावर चटणीने सॉरी लिहते. सिताईला हे आवडत नाही.

3 / 5
शिवा असे कपडे इथुन पुढे कधीच घालणार नाही असं वचन सिताईला देते. शिवा सिताईबरोबर भाजी मार्केटमध्ये जाते तेव्हा तेथील व्यापारी गुंड हप्ता वसुली करत असल्याचं शिवाला कळतं. शिवा सिताईच्या नजरेत न येता गुंडांना धडा शिकवते.

4 / 5
वस्तीतील शाळेची पडझड झाल्याने शाळा बंद पडणार आहे हे जेव्हा  शिवाला कळतं तेव्हा ती शाळेची मदत करायचं ठरवते. शिवाला मदत करताना पाहून आशू तिची मदत करायची ठरवतो.

वस्तीतील शाळेची पडझड झाल्याने शाळा बंद पडणार आहे हे जेव्हा शिवाला कळतं तेव्हा ती शाळेची मदत करायचं ठरवते. शिवाला मदत करताना पाहून आशू तिची मदत करायची ठरवतो.

5 / 5
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.