Sonakshi Sinha | ‘दंबग गर्ल’च्या भव्य घराची एक झलक, खिडकीतून दिसतो नयनरम्य फेसिंग व्ह्यू; पाहा फोटो

मुंबईत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचे एक दोन नाही तर इतके फ्लॅट्स; नव्या घराचे फोटो शेअर करत दाखवला खिडकीतून दिसणारा नयनरम्य फेसिंग व्ह्यू... सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या नव्या घाराचे फोटो व्हायरल होत आहेत..

| Updated on: May 31, 2023 | 10:39 AM
 अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या घराची चर्चा रंगत आहे.

1 / 5
मायानरगीत सोनाक्षीचे एक दोन नाही तर तीन फ्लॅट आहेत. आता अभिनेत्री लवकरच तिच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. सध्या सोनाक्षीच्या नव्या घराचं काम सुरु आहे..

मायानरगीत सोनाक्षीचे एक दोन नाही तर तीन फ्लॅट आहेत. आता अभिनेत्री लवकरच तिच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. सध्या सोनाक्षीच्या नव्या घराचं काम सुरु आहे..

2 / 5
नव्या आलिशान घराचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने  खिडकीतून दिसणारा नयनरम्य  फेसिंग व्ह्यू चाहत्यांना दाखवला आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या नव्या घराची आणि फोटोंची चर्चा रंगत आहे.

नव्या आलिशान घराचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने खिडकीतून दिसणारा नयनरम्य फेसिंग व्ह्यू चाहत्यांना दाखवला आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या नव्या घराची आणि फोटोंची चर्चा रंगत आहे.

3 / 5
नव्या घाराचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'झाडे आणि भांडी, दिवे आणि गाद्या, प्लेट्स आणि गाद्या, खुर्च्या आणि टेबल, काटे आणि चमचे, सिंक आणि डबे, हे सर्व पाहून माझं डोकं गरगरत आहे... घर बांधणं सोपं नाही...' असं लिहिलं आहे..

4 / 5
सोशल  मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच्या घडामोडींचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते..

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच्या घडामोडींचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते..

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.