Pandharpur : पंढरपुरात नवरात्रीचा उत्साह, रुक्मिणीमातेला हिऱ्याच्या दागिन्यांनी सजवलं, तर विठुरायाचीही आकर्षक सजावट

यामध्ये नवरत्नांचा हार, हिऱ्यांचे दागिने, बाजू बंद, सरी, पैंजण, तारमंडळ, पुतळ्याची माळ, चंद्र हार, पाचू हार, मासोळी, टोप अशा सर्व दागिन्यानी देवीचे रूप मनमोहक दिसत होते. (Special decorations for Navratri at Vitthal Rukmini Temple, see photos)

| Updated on: Oct 13, 2021 | 9:25 PM
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त आज आठव्या  दिवशी दुर्गा देवीच्या रूपात रुक्मिणी मातेची पूजा बांधण्यात आली यावेळी रुक्मिणीमातेला  30 प्रकारच्या  आकर्षक दागिन्यानी सजवले होते.

1 / 5
यामध्ये नवरत्नांचा हार, हिऱ्यांचे दागिने, बाजू बंद, सरी, पैंजण, तारमंडळ, पुतळ्याची माळ, चंद्र हार, पाचू हार, मासोळी, टोप अशा सर्व दागिन्यानी देवीचे रूप मनमोहक दिसत होते.

यामध्ये नवरत्नांचा हार, हिऱ्यांचे दागिने, बाजू बंद, सरी, पैंजण, तारमंडळ, पुतळ्याची माळ, चंद्र हार, पाचू हार, मासोळी, टोप अशा सर्व दागिन्यानी देवीचे रूप मनमोहक दिसत होते.

2 / 5
तर श्री विठ्ठलाला, हिऱ्याचा हार, तुळशी हार, बाजू बंध, शिरपेच, कंठी, पेटी हार असा साज घालण्यात आला होता त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.

तर श्री विठ्ठलाला, हिऱ्याचा हार, तुळशी हार, बाजू बंध, शिरपेच, कंठी, पेटी हार असा साज घालण्यात आला होता त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.

3 / 5
नवरात्रीच्या काळात देवाचे हे वेगळे आणि आकर्षक देखणे रूप पाहण्यासाठी  पंढरपूर आणि परजिल्ह्यातून अनेक महिला भाविक आवर्जून गर्दी करतात

नवरात्रीच्या काळात देवाचे हे वेगळे आणि आकर्षक देखणे रूप पाहण्यासाठी पंढरपूर आणि परजिल्ह्यातून अनेक महिला भाविक आवर्जून गर्दी करतात

4 / 5
ही आकर्षक सजावट भाविकांना मोहित करत होती.

ही आकर्षक सजावट भाविकांना मोहित करत होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.