तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची धमाल, अभिनेत्री दिसली जबरदस्त लूकमध्ये
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे नाव आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे एकमेकांना डेट करत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात.
Most Read Stories