दादाशी पंगा घेणारा विराट BCCI च्या फोटोंमधून गायब, हा इशारा का?

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमधुन थेट कॅप्टनलाच वगळल्यामुळे विराट कोहलीसाठी हा इशारा तर नाहीना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

| Updated on: Dec 16, 2021 | 5:20 PM
BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

1 / 5
या फोटोंमध्ये थेट बीसीसीआयशी पंगा घेणारा कसोटी कर्णधार विराट कोहलीचे फोटो कुठे दिसत नाहीयत.

या फोटोंमध्ये थेट बीसीसीआयशी पंगा घेणारा कसोटी कर्णधार विराट कोहलीचे फोटो कुठे दिसत नाहीयत.

2 / 5
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमधुन थेट कॅप्टनलाच वगळल्यामुळे विराट कोहलीसाठी हा इशारा तर नाहीना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमधुन थेट कॅप्टनलाच वगळल्यामुळे विराट कोहलीसाठी हा इशारा तर नाहीना अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

3 / 5
विराटने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत टी-20 च्या कर्णधारपदाबाबत जे सांगितलं. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराटमध्ये नेमकं खरं कोण बोलतय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

विराटने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत टी-20 च्या कर्णधारपदाबाबत जे सांगितलं. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराटमध्ये नेमकं खरं कोण बोलतय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

4 / 5
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघालेल्या  भारतीय खेळाडूंचे आनंदी क्षण

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघालेल्या भारतीय खेळाडूंचे आनंदी क्षण

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.