मालिकांमधील कलाकारांकडून उत्साहात साजरा होणार गुढीपाडव्याचा सण
मालिकांमध्ये गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पाडव्याचा गोडवा पहायला मिळणार आहे.
Most Read Stories