Sumbul Touqeer | इमलीने लावली हाताला मेहंदी, वडिलांच्या लग्नात धमाल करताना दिसत आहे सुंबुल ताैकीर
टीव्ही अभिनेत्री सुंबुल ताैकीर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुंबुल ताैकीर ही काही दिवसांपूर्वीच बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये काही खास धमाल करण्यात सुंबुल ताैकीर हिला यश मिळाले नाही. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सुंबुल ताैकीर हिची बघायला मिळते.
Most Read Stories