Suniel Shetty | काशी विश्वनाथ मंदिरात पोहचले सुनील शेट्टी, पूजा करत केली प्रार्थना, पाहा फोटो
सुनील शेट्टी यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. सुनील शेट्टी यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सुनील शेट्टी हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
Most Read Stories