पुढे त्यांच्या भेटी वाढल्या तसं त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. अशात त्यांच्या घरच्या मंडळींना वाटलं की हे दोघे चांगले जोडीदार होऊ शकतात. मग दोघांच्या घरच्यांनी एकत्र येत फॅमिली गेटटुगेदर केलं. ऐश्वर्या आणि धनुष या दोघांनाही आपली मैत्री पुढे नेत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.