‘कान्स’च्या रेड कार्पेटवर झळकली ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्री; नेटकरी म्हणाले ‘जणू झेंडूचं फुलच’

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात 14 मेपासून झाली आहे. पहिल्याच दिवशी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री दिप्ती साधवानीने आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.

| Updated on: May 15, 2024 | 1:22 PM
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत भूमिकेत साकारलेली अभिनेत्री दिप्ती साधवानी हिने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'च्या रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दिप्तीने 'हास्यसम्राट' या कॉमेडी शोचं सूत्रसंचालनसुद्धा केलं होतं.

1 / 7
कान्सच्या रेड कार्पेट लूकसाठी दिप्तीने नारंगी रंगाच्या ड्रेसची निवड केली. या ड्रेसमधील तिचा लूक पाहून दिप्ती जणू झेंडूच्या फुलासारखीच गोड दिसतेय, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. तिने इन्स्टाग्रावर हे फोटो पोस्ट केले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

2 / 7
दिप्तीच्या या गाऊनला सर्वांत लांब 'ट्रेल' असल्याचं तिने म्हटलंय. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने याबद्दलची माहिती दिली आहे. दिप्तीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

3 / 7
दिप्तीने 'मिस नॉर्थ इंडिया'चा किताब जिंकला होता. त्यानंतर 'मिस इंडिया'च्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली होती. दिप्तीने मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केलंय. 'नजर हटी दुर्घटना घटी' आणि 'रॉक बँड पार्टी' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

4 / 7
टीव्ही आणि चित्रपटांशिवाय दिप्तीने म्युझिक इंडस्ट्रीतही नाव कमावलं आहे. 'हरयाणा रोडवे' आणि 'लल्ला लल्ला लोरी' ही तिची गाणी खूप गाजली आहेत. गेल्या काही वर्षात दिप्तीची 12 गाणी रिलीज झाली आहेत. त्याचसोबत ती लाइव्ह शोजसुद्धा करते.

5 / 7
14 मे पासून कान फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली आहे. 12 दिवसांच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. या फेस्टिव्हलच्या ओपनिंग समारोहातच दिप्तीने सर्वांचं लक्ष वेधलं.

6 / 7
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये कियारा अडवाणी, अदिती राव हैदरी आणि ऐश्वर्या राय बच्चन हे सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होणार आहेत. त्यांचा रेड कार्पेट लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.