Tamannaah Bhatia हिच्या घायाळ करणाऱ्या अदा; बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय ग्लॅमरस
Tamannaah Bhatia Photo : लॅक्मे फॅशन विक दरम्यान अनेक स्टार त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील लॅक्मे फॅशन विकचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या लॅक्मे फॅशन विक दरम्यानचे अभिनेत्री तमन्ना भाटिया काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories