दिवाळी पार्टीत तेजस्वी प्रकाश हिचा जलवा, अभिनेत्री दिसली अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये

तेजस्वी प्रकाश ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

| Updated on: Nov 09, 2023 | 3:54 PM
तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
तेजस्वी प्रकाश हिची नागिन 6 मालिका हिट ठरली. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या.

तेजस्वी प्रकाश हिची नागिन 6 मालिका हिट ठरली. तेजस्वी प्रकाश हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या.

2 / 5
तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. तेजस्वी प्रकाश ही नुकताच दिवाळी पार्टीला पोहचली. यावेळी तेजस्वी प्रकाश ही जबरदस्त लूकमध्ये दिसली.

तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. तेजस्वी प्रकाश ही नुकताच दिवाळी पार्टीला पोहचली. यावेळी तेजस्वी प्रकाश ही जबरदस्त लूकमध्ये दिसली.

3 / 5
तेजस्वी प्रकाश ही नागिन लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी तेजस्वी प्रकाश ही अत्यंत बोल्ड दिसत होती. तेजस्वी प्रकाश हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.

तेजस्वी प्रकाश ही नागिन लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे यावेळी तेजस्वी प्रकाश ही अत्यंत बोल्ड दिसत होती. तेजस्वी प्रकाश हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.

4 / 5
तेजस्वी प्रकाश हिचे दिवाळी पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

तेजस्वी प्रकाश हिचे दिवाळी पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.