‘व्हॅलेंटाइन डे’च्या आधी तरुणाईसाठी खास ‘थक गया मैं साला’ रॅप साँग
'व्हॅलेंटाइन डे'च्या आधी तरुणाईसाठी एक खास रॅप साँग प्रदर्शित झालं आहे. टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनीच हे रॅप साँग लिहिलं असून त्यात त्यांनी अभिनयसुद्धा केला आहे. जगभरातील तब्बल 150 प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Most Read Stories