बाॅलिवूडच्या ‘या’ गोष्टीला घाबरून सलमान खान याच्या अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, अत्यंत धक्कादायक खुलासा

सलमान खान याच्या एका धमाकेदार चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनय केलेली एक अभिनेत्री बऱ्याच वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या होत्या. मोठा चाहता वर्गही अभिनेत्रीचा होता.

| Updated on: Sep 07, 2023 | 5:19 PM
सलमान खान याच्यासोबत क्योंकि चित्रपटात धमाकेदार भूमिका करणारी अभिनेत्री अर्थात रिमी सेन ही बोल्डनेसमध्ये अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. रिमी सेन हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये खास ओळख निर्माण केली.

सलमान खान याच्यासोबत क्योंकि चित्रपटात धमाकेदार भूमिका करणारी अभिनेत्री अर्थात रिमी सेन ही बोल्डनेसमध्ये अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. रिमी सेन हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये खास ओळख निर्माण केली.

1 / 5
रिमी सेन हिने हिट चित्रपटही दिले. मात्र, असे असताना देखील रिमी सेन ही बाॅलिवूड चित्रपटांमधून अचानकपणे गायब झाली. रिमी सेन बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक होती.

रिमी सेन हिने हिट चित्रपटही दिले. मात्र, असे असताना देखील रिमी सेन ही बाॅलिवूड चित्रपटांमधून अचानकपणे गायब झाली. रिमी सेन बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक होती.

2 / 5
यावर रिमी सेन हिने नुकताच खुलासा केला. रिमी सेन म्हणाली की, मला ज्या पद्धतीचे चित्रपट हवे होते ते मिळत नव्हते. मी काही नवीन गोष्टी शिकण्याचा देखील प्रयत्न केला.

यावर रिमी सेन हिने नुकताच खुलासा केला. रिमी सेन म्हणाली की, मला ज्या पद्धतीचे चित्रपट हवे होते ते मिळत नव्हते. मी काही नवीन गोष्टी शिकण्याचा देखील प्रयत्न केला.

3 / 5
मी बऱ्याच गोष्टी शिकत होते. मात्र, जोपर्यंत मी हे सर्व शिकले आणि मोठा संघर्ष केला, तोपर्यंत मी थकले. कारण मला हवे तसे काम मिळतच नव्हते.

मी बऱ्याच गोष्टी शिकत होते. मात्र, जोपर्यंत मी हे सर्व शिकले आणि मोठा संघर्ष केला, तोपर्यंत मी थकले. कारण मला हवे तसे काम मिळतच नव्हते.

4 / 5
शेवटी मी थांबण्याचा निर्णय घेतला. काही गोष्टींना घाबरून आपण थांबलो असेही सांगताना रिमी सेन ही दिसली. रिमी सेन हिने हंगामा, धूम, फिर हेरा फेरी, दीवाने हुए पागल, गोलमाल अशा चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.