Zara Hat ke Zara Bachke | सारा आणि विकीची जोडी ठरली हिट, जाणून घ्या ‘जरा हटके जरा बचके’चे एकूण कलेक्शन

सारा अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट जरा हटके जरा बचके याने कमाईमध्ये धमाल केली आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. जरा हटके जरा बचके या चित्रपटाने धमाकेदार बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे.

| Updated on: Jul 03, 2023 | 2:29 PM
जरा हटके जरा बचके हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे.

जरा हटके जरा बचके हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे एक ते दोन चित्रपट सोडले तर इतर बरेच चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. आता याला सारा अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट अपवाद ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे एक ते दोन चित्रपट सोडले तर इतर बरेच चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. आता याला सारा अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट अपवाद ठरला आहे.

2 / 5
जरा हटके जरा बचके या चित्रपटाने आतापर्यंत 84.66 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या 5 व्या रविवारी चित्रपटाने 90 हजारांची कमाई केली आहे.

जरा हटके जरा बचके या चित्रपटाने आतापर्यंत 84.66 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या 5 व्या रविवारी चित्रपटाने 90 हजारांची कमाई केली आहे.

3 / 5
आदिपुरूष चित्रपट रिलीज झाल्यानंतर जरा हटके जरा बचके चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवतील असा अंदाजा होता. मात्र, तसे घडले नाही आणि जरा हटके जरा बचके चित्रपट धमाका करताना दिसला.

आदिपुरूष चित्रपट रिलीज झाल्यानंतर जरा हटके जरा बचके चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवतील असा अंदाजा होता. मात्र, तसे घडले नाही आणि जरा हटके जरा बचके चित्रपट धमाका करताना दिसला.

4 / 5
जरा हटके जरा बचके चित्रपटाची स्टोरी ही एका सर्वसामान्य जोडप्यावर आधारित आहे. एक घर खरेदी करण्यासाठी किती जास्त मेहतन लागते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

जरा हटके जरा बचके चित्रपटाची स्टोरी ही एका सर्वसामान्य जोडप्यावर आधारित आहे. एक घर खरेदी करण्यासाठी किती जास्त मेहतन लागते हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.