The Kerala Story ची विलेन ‘आसिफा’; चित्रपटात हिजाबमध्ये दिसणारी सोनिया खऱ्या आयुष्यात आहे अत्यंत ग्लॅमरस

सोनियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो पहायला मिळतात. या चित्रपटाच्या आधी तिने बऱ्यात शोजसाठीही काम केलं आहे. यामध्ये बडे अच्छे लगते है, डिटेक्टिव्ह दीदी, तू मेरा हिरो यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.

| Updated on: May 15, 2023 | 2:45 PM
बॉक्स ऑफिसवर सध्या 'द केरळ स्टोरी'चाच बोलबाला आहे. या चित्रपटावरून झालेला वाद अद्याप सुरू आहे आणि दुसरीकडे त्याची जोरदार कमाईसुद्धा होतेय. कथेसोबतच यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या चारही अभिनेत्रींच्या कामगिरीचं कौतुक होतंय. यामध्ये खलनायिका आसिफाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनिया बलानी हिच्या अभिनय कौशल्याचं विशेष कौतुक होत आहे.

1 / 5
आसिफाचं खरं नाव सोनिया बलानी असं आहे. सोनियाने मालिकांमधून करिअरची सुरुवात केली. द केरळ स्टोरीमध्ये ती संपूर्ण चित्रपटात हिजाबमध्ये पहायला मिळते. मात्र खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.

2 / 5
सोनियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो पहायला मिळतात. या चित्रपटाच्या आधी तिने बऱ्यात शोजसाठीही काम केलं आहे. यामध्ये बडे अच्छे लगते है, डिटेक्टिव्ह दीदी, तू मेरा हिरो यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.

सोनियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो पहायला मिळतात. या चित्रपटाच्या आधी तिने बऱ्यात शोजसाठीही काम केलं आहे. यामध्ये बडे अच्छे लगते है, डिटेक्टिव्ह दीदी, तू मेरा हिरो यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.

3 / 5
अभिनयासोबतच तिला नृत्याची आणि फिटनेसची फार आवड आहे. सैफ अली खानच्या 'बाजार' या चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती. त्यानंतर 'तुम बिन 2'मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.

4 / 5
द केरळ स्टोरी हा सोनियाच्या करिअरमधील तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटानंतर तिला आणखी चांगल्या भूमिका मिळू शकतील, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.