घटस्फोटानंतर दुसरे लग्न न करता ‘या’ अभिनेत्री जगत आहेत एकट्या आयुष्य, करिश्मापासून ते..
बाॅलिवूडमधील लग्न आणि घटस्फोट दोन्ही नेहमीच चर्चेत असतात. अनेक बाॅलिवूड कलाकारांची लग्न फार काळ टिकत नाहीये. याला कारणाने वेगवेगळी असतात. अनेक कलाकार हे घटस्फोट झाल्यावर दुसऱ्यांदा प्रेमात पडतात. मात्र, असे बरेच कलाकार आहेत, त्यांनी घटस्फोट होऊनही लग्न केले नाहीये.
Most Read Stories