Bollywood | अचानकपणे ‘या’ बॉलिवूड स्टार्सने केला सोशल मीडियाला रामराम, चाहत्यांना मोठा धक्का

बाॅलिवूड स्टार हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या पर्सनल लाईफमध्ये नेमके काय सुरू आहे, याची माहिती देताना हे स्टार दिसतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चांगली कमाई देखील करतात. बाॅलिवूड स्टार यांची फॅन फाॅलोइंग जबरदस्त बघायला मिळते.

| Updated on: Jun 13, 2023 | 9:06 PM
बाॅलिवूडचे कलाकार हे नेहमीच आपल्या पर्सनल लाईफबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती देतात. अनेकदा हे चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देखील देतात. सोशल मीडियातून हे कोट्यावधी कमावतात. मात्र, असे बरेच स्टार आहेत, ज्यांनी अचानक सोशल मीडियाला रामराम केला.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी आयुष्यात फार वाईट काळातून जात आहे. आपण सोशल मीडियाला रामराम करत असल्याचे देखील काजोल हिने म्हटले होते.

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी आयुष्यात फार वाईट काळातून जात आहे. आपण सोशल मीडियाला रामराम करत असल्याचे देखील काजोल हिने म्हटले होते.

2 / 5
आमिर खान हा सततच्या टिकेला कंटाळून सोशल मीडियापासून लांब गेला आहे. फक्त सोशल मीडियाच नाही तर तो चित्रपटांपासून देखील दूर आहे. सोशल मीडियावरील शेवटीची पोस्ट असल्याचे सांगत आमिर खान याने सोशल मीडिया सोडला.

3 / 5
करण जोहर यानेही काही दिवसांपूर्वी अचानकच सोशल मीडियापासून मोठा ब्रेक घेतला होता. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहिचे कारण देत करण जोहर याने सोशल मीडियाला रामराम केला होता.

करण जोहर यानेही काही दिवसांपूर्वी अचानकच सोशल मीडियापासून मोठा ब्रेक घेतला होता. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहिचे कारण देत करण जोहर याने सोशल मीडियाला रामराम केला होता.

4 / 5
सोनाक्षी सिन्हा हिने देखील काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे. सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

सोनाक्षी सिन्हा हिने देखील काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे. सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.