अवघ्या 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल इतके कोटी रुपये घेते ‘ही’ अभिनेत्री

एकेकाळी अभिनेत्रींना अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन दिलं जायचं. त्यांच्या भूमिकाही तितक्या सक्षम नसायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. आता अभिनेत्रीही काही मिनिटांच्या भूमिकेसाठी तगडं मानधन स्वीकारतात. अशाच एका अभिनेत्रीने अवघ्या 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी भरभक्कम फी घेतली होती.

| Updated on: Mar 16, 2024 | 11:37 AM
फिल्म इंडस्ट्रीत एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळायचं. मात्र आता अनेक अभिनेत्री या अभिनेत्यांइतकंच आणि कधी कधी त्यांच्यापेक्षाही जास्त मानधन स्वीकारत आहेत. यामध्ये अशा एका अभिनेत्रीचाही समावेश आहे, जिने अवघ्या 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये फी घेतली आहे.

1 / 5
ही अभिनेत्री दीपिका पादुकोण किंवा करीना कपूर नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आहे. नयनताराने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'जवान' चित्रपटातही काम केलंय. तिने टाटा स्कायच्या एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. ही जाहिरात फक्त 50 सेकंदांची होती.

2 / 5
टाटा स्कायची ही जाहिराती दोन दिवसांत चार विविध भाषांमध्ये शूट करण्यात आली होती. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा चार दाक्षिणात्य भाषांमध्ये ही जाहिरात प्रसारित झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते.

3 / 5
नयनताराचा केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात मोठा चाहतावर्ग आहे. टेलिव्हिजन होस्ट म्हणून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नयनतारा आता अत्यंत आलिशान आयुष्य जगते.

4 / 5
पती विग्नेश शिवनसोबत ती 4 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते. काही रिपोर्ट्सनुसार त्यांच्या या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय नयनतारा ही एका प्रायव्हेट जेटचीही मालकीण आहे.

पती विग्नेश शिवनसोबत ती 4 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते. काही रिपोर्ट्सनुसार त्यांच्या या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय नयनतारा ही एका प्रायव्हेट जेटचीही मालकीण आहे.

5 / 5
Follow us
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.