‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंजक ट्विस्ट; अक्षराकडून अधिपतीला रोमँटिक गिफ्ट
अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचं एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता हे खास गिफ्ट काय आहे? अधिपती अक्षरा एकमेकांजवळ येऊ शकतील का हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
Most Read Stories