Uorfi Javed | ‘या’ पोरीला कपडे घालायला शिकवा, चेहरा झाकला अन् खाली… फोटो होतोय तूफान व्हायरल!
उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने अनेक मालिकांमध्ये हीट भूमिका देखील केल्या आहेत.
Most Read Stories