कृष्णभक्तीत ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं असे IAS, IPS अधिकारी! कुणी झालं राधा तर कुणी मीरा…
UPSC IAS IPS: अनेक पोलीस अधिकारी कृष्णभक्तीत अशा प्रकारे मग्न झाले की त्यांनी स्व खुशीने वर्दी उतरवली आणि भक्तीचा मार्ग अवलंबला. काहींना कृष्णाच्या प्रेमाचे इतके आकर्षण वाटले की त्यांनी आपली नावेही बदलली. कोण आहेत हे अधिकारी? त्यांनी त्यांची नोकरीची कारकीर्दही तितकीच गाजवली.
![भारती अरोरा हरियाणा कॅडरच्या IPS अधिकारी होत्या. कणखर पोलीस अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या भारती यांनी निवृत्तीच्या 10 वर्षे आधी म्हणजे 2021 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. व्हीआरएसला पाठवलेल्या पत्रात तिने लिहिले आहे की, तिला चैतन्य महाप्रभू, कबीरदास आणि मीराबाई यांच्याप्रमाणे कृष्णभक्त व्हायचे आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/20203958/IPS-bharati-Arora.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 4
![1971 च्या बॅचचे यूपी कॅडरचे IPS अधिकारी डीके पांडा कृष्णाच्या अशा प्रकारे प्रेमात पडले की ते त्यांच्या सेवेदरम्यान एका महिलेसारखे राहू लागले. 2005 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतला. आता त्यांनी राधाचा अवतार सोडलाय, त्यानंतर त्यांनी बाबा कृष्णानंद हे नाव धारण केलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/20203957/Ex-officer-who-were-engrossed-in-devotion.jpg)
2 / 4
![बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये व्हीआरएस घेतला आणि भक्तीच्या मार्गाचा अवलंब केला. 2019 मध्ये त्यांची बिहार पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. गुप्तेश्वर पांडे आता कथाकार आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/20203955/DGP-Gupteshwar-Pandey.jpg)
3 / 4
![कुणाल किशोर यांची प्रतिमाही एक कणखर आयपीएस अशी होती, पण पोलिसांच्या नोकरीने त्यांचे मन भरले होते, मग ते कृष्णभक्तीत रमले. पाटण्यातील प्रसिद्ध महावीर मंदिरात ते सामील झाले. ते संस्कृत भाषेचे अभ्यासक असून केएसडी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले आहेत. कुणाल किशोर यांनी अनेक रुग्णालयेही बांधली आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/20203954/IPS-kunal-kishor.jpg)
4 / 4
![हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/hridhaan-roshan.jpg?w=670&ar=16:9)
हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना
!['रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं 'रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/ranveer-allahbadia-5-1.jpg?w=670&ar=16:9)
'रणवीर अलाहबादियाच्या मनात विकृती'; सुप्रिम कोर्टाने फटकारलं
![लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण.... लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण....](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/smita-patil-son-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नासाठी चक्क स्मिता पाटीलच्या इयररिंग्स मोडल्या; कारण....
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-long-7.jpg?w=670&ar=16:9)
रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे