Photo ! उर्मिला मातोंडकर: ‘रंगीला गर्ल’ ते राजकारणी

| Updated on: Dec 03, 2020 | 12:57 PM
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकारणातील सेकंड इनिंग सुरू करणार आहे. शिवसेनेने दिलेला विधान परिषदेचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्याची माहिती आहे.

1 / 9
 बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्री म्हणून उर्मिला मातोंडकर सर्व परिचित आहे. शिवाय राजकीय आणि सामाजिक बैठक पक्की असलेल्या काही कलावंतांपैकी ती एक आहे.

2 / 9
त्यांचं शालेय शिक्षण मुंबईत तर पदवी शिक्षण पुण्यात झालं  आहे. त्यांनी तत्वज्ञान विषयातून बीएची पदवी घेतली आहे.

3 / 9
बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर आलेल्या उर्मिला यांनी 80च्या दशकात 'कलयुग' सिनेमातून खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1980 ते 2004 पर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला.

4 / 9
'नरसिम्हा', 'जुदाई', 'रंगीला', 'सत्या', 'भूत', 'एक हसीना थी', 'नैना', 'मैने गाँधी कोई नहीं मारा' आणि 'चमत्कार' आदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली. त्यांचा 'रंगीला' हा सिनेमा सुपरडूपर हिट ठरला होता. त्यामुळे त्यांची 'रंगीला गर्ल' अशी ओळख निर्माण झाली होती.

5 / 9
बॉलिवूडची 'रंगीला गर्ल' आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.

6 / 9
त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे ग्रीन्डलेज बँकेत काम करत होते. मातोंडकर यांचा मोठा भाऊ केदार इंडियन एअरफोर्समध्ये आहे. त्यांचे वडील 'राष्ट्रसेवा दला'शी संबंधित होते. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात भूमिकाही घेतली होती.

7 / 9
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या उर्मिला यांनी 2019मध्ये सक्रिय राजकारणात भाग घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आलं. पण त्यांनी आपल्या राजकीय समज आणि भाषणांनी संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं.

8 / 9
पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेने त्यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याने उर्मिला यांची नवी राजकीय इनिंग सुरू होणार आहे.

9 / 9
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.