‘ठरलं तर मग’चा वटपौर्णिमा विशेष भाग; सायलीसाठी अर्जुननेही केला उपवास
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेमधील कला आणि 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील ऐश्वर्या आणि 'साधी माणसं' मालिकेतील मीरादेखील लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. सण म्हटलं की आनंद आणि उत्साह हा आलाच. मालिकांचे हे वटपौर्णिमा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळतील.
Most Read Stories