Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी 5 गोष्टी कधीही विसरु नये

समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. lत्यामुळे आचार्य चाणक्यांच्या मते समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी 5 गोष्टी कधीही विसरु नये.

| Updated on: Dec 31, 2021 | 8:02 AM
समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आचार्य चाणक्यांच्या मते सुशिक्षित आणि ज्ञानी स्त्रिया समाजाची निर्मिती मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे महिलांचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते.

समाज घडवण्यासाठी महिला खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आचार्य चाणक्यांच्या मते सुशिक्षित आणि ज्ञानी स्त्रिया समाजाची निर्मिती मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे महिलांचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे असते.

1 / 5
कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरुषाबरोबरच स्त्रीचीही श्रद्धा आवश्यक असते. कुटुंबातील सर्वच सदस्य घरातील महिले सोबत जास्त वेळ घालवतात. अशा स्थितीत महिला मुलांवर चांगले संस्कार करु शकतात. ज्यामुळे एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत होईल.

2 / 5
आचार्य चाणक्य यांनी अहंभाव स्त्रिया सर्वात घातक आहेत असं म्हटले आहे. या प्रकारच्या स्त्रीयांना त्यांच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. जेव्हा स्त्रीमध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा माता सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचीही तिच्यावर कृपा राहात नाही. अशा स्थितीत त्याचे मन भ्रष्ट होऊन कुटुंबातील सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते.

3 / 5
चाणक्यानुसार ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते, त्यांच्या घरातील सुख-शांती नष्ट होते. अशा कुटुंबातील लोकांचे जीवन धकाधकीचे राहते. तणावामुळे व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो.

चाणक्यानुसार ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते, त्यांच्या घरातील सुख-शांती नष्ट होते. अशा कुटुंबातील लोकांचे जीवन धकाधकीचे राहते. तणावामुळे व्यक्तीच्या बुद्धीमत्तेवर परिणाम होतो.

4 / 5
स्त्रीने कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नये. असे केल्याने त्याच्या चारित्र्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीचे रक्षण करता तसे स्त्रीचेही संरक्षण केले पाहिजे.

स्त्रीने कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नये. असे केल्याने त्याच्या चारित्र्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीचे रक्षण करता तसे स्त्रीचेही संरक्षण केले पाहिजे.

5 / 5
Follow us
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.