Ganpat Gaikwad Firing | उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या कॅबिनमध्ये काय घडले, Photo मधून पाहा

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामधून काय घडले, ते लक्षात येत आहे.

| Updated on: Feb 09, 2024 | 7:13 PM
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जागेवरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाच हिललाईन पोलीस ठाण्यात दोघांना बोलवण्यात आले.

1 / 5
गोळीबाराचा आवाज येताच बाहेरुनही दोन्ही गटातील कार्यकर्ते धावून आत आल्याचे दिसत आहे. त्यानंतर महेश गायकवाड आणि इतरांना मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

2 / 5
उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये चर्चा सुरू होती. या चर्चेवेळी कोणताही वाद होताना दिसत नाही. परंतु अचानक गणपत गायकवाड उठताना दिसत आहे आणि गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

3 / 5
दोन्ही गटाचे कार्यकर्ते  पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच हाणामारी करताना दिसत आहे. कॅबिनमधील मिळेल ती वस्तू घेऊन दुसऱ्यावर हल्ला केला जात आहे. या प्रकारामुळे कल्याण, डोंबिवलीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

4 / 5
महेश गायकवाड याला जीवे मारण्यासाठी आधीच कट रचण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे गणपत गायकवाड यांच्यावर कट रचण्याचे कलम लावले आहे. हा सर्व प्रकार गणपत गायकवाड यांची अडचण वाढवणारा ठरणार आहे.

महेश गायकवाड याला जीवे मारण्यासाठी आधीच कट रचण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे गणपत गायकवाड यांच्यावर कट रचण्याचे कलम लावले आहे. हा सर्व प्रकार गणपत गायकवाड यांची अडचण वाढवणारा ठरणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.