ईशा देओलने भरत तख्तानीला मारलं होतं कानाखाली? कशामुळे निर्माण झाला दुरावा?
भरत आणि ईशा विभक्त होण्यामागचं कारण विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, भरत बेंगळुरूच्या एका मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. ईशा आणि भरत यांना दोन मुली आहेत. राध्या आणि मिराया अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.
Most Read Stories