नणंद श्वेतानंतर वहिनीसोबतही ऐश्वर्या रायचे वाद? का होतेय चर्चा?
अभिनेत्री ऐश्वर्या रायचं तिची वहिनी श्रीमा रायसोबतचं नातं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. श्रीमासोबत ऐश्वर्याचं पटत नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. श्रीमाच्या एका कमेंटमुळे हे नातं प्रकाशझोतात आलं आहे.
Most Read Stories