अंकिता लोखंडेच्या पतीसोबत रोमँटिक पोझ देणारी ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण?

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापैकी एका फोटोमधील विकीसोबत रोमँटिक पोझ देणाऱ्या मिस्ट्री गर्लने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

| Updated on: Jan 28, 2024 | 11:29 AM
सलमान खानच्या 'बिग बॉस 17' या शोचा विजेता किंवा विजेती घोषित होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मुनव्वर फारूकी हे पाच स्पर्धक राहिले आहेत. ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधी अंकिताचा पती विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला.

1 / 5
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच विकीने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये आयेशा खान, सना रईस खान आणि ईशा मालवीय यांच्यासोबत विकी पोझ देताना दिसतोय. यासोबतच फोटोतल्या एका मिस्ट्री गर्लने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

2 / 5
विकीसोबत रोमँटिक पोझ देत फोटो क्लिक करणारी ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री पूर्वा राणा आहे. फोटोमधील दोघांची केमिस्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी या फोटोवरून विकीला ट्रोलसुद्धा केलंय. लोकांच्या कमेंट्सवर पूर्वा राणानेही प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
इतका द्वेष का मित्रांनो? दोघंही माझे चांगले मित्र आहेत आणि ते खुश आहेत. ते दोघं आपलं आयुष्य अत्यंत आनंदाने जगत आहेत. तुम्ही कोणताच ड्रामा शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण कोणाला त्यातून काहीच मिळणार नाही, असं तिने म्हटलंय.

4 / 5
पूर्वा राणा ही अभिनेत्रीसोबतच माजी मिस इंडियासुद्धा आहे. 2012 मध्ये तिने हा किताब जिंकला होता. याशिवाय तिने इतरही सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पूर्वाने मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट्स 2012 चाही किताब आपल्या नावे केला आहे. याशिवाय पूर्वाने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पूर्वा राणाने 'पागलपंती' आणि 'लव्ह यू टर्न' या गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.