इsssश! धावत्या बाईकवर नको ते चाळे करणारे ते दोघं कोण? Viral Videoनं चर्चांना उधाण

एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये युगुलानं केलेले नको ते चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

| Updated on: Jan 03, 2022 | 8:22 PM
एका झिंगाट जोडप्याचे नको ते चाळे व्हायरल व्हिडीओत दिसून आले आहेत. बाईकवर झिंगाट झालेल्या या जोडप्यानं सुसाट रोमान्स केला आहे.

1 / 10
हा व्हिडीओ औरंगाबादेतील असल्याचा दावा केला जातो आहे. मात्र हा व्हिडीओ औरंगाबादेतील आहे का, याची पडताळणी अद्याप होऊ शकलेली नाही. मात्र संपूर्ण औरंगाबादसह राज्यात या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.

2 / 10
धावत्या दुचाकीवर आधी एक युगुलानं एकमेकांना मिठी मारली. धावत्या दुचाकीवर फक्त मिठी मारण्यापुरतं हे कपल थांबलं नाही. त्यापुढची अनेक जीवघेणी पावलंही उचलली.

3 / 10
भररस्त्यात धावत्या दुचाकीवर या युगुलानं अश्लिल चाळे करत सगळ्या सीमा ओलांडल्यात. धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारल्यानंतर युगुलानं अश्लिल चाळे केले.

4 / 10
धावत्या दुचाकीवर अश्लिल चाळे करणारे हे स्टंटबाज युगुल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडीओ औरंगाबादमधील असल्याचा दावा केला जातो आहे.

5 / 10
औरंगाबादच्या आकाशवाणी ते सेवन हिल्स दरम्यानही ही घटना असल्याचं बोललं जातंय. रात्री दहा वाजण्याच्या सुमारात कॅमेऱ्यात जाणीवपूर्वक हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचाही दावा केला जातो आहे.

6 / 10
या व्हिडीओची सध्या संपूर्ण औरंगाबादेत चर्चा रंगली आहे. मात्र हे युगुल नेमकं कोण आहे, त्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

7 / 10
इsssश! धावत्या बाईकवर नको ते चाळे करणारे ते दोघं कोण? Viral Videoनं चर्चांना उधाण

8 / 10
रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर दुचाकी चालकांना या युगुलाच्या नको त्या चाळ्यांमुळे अवघडलेपण आलं होतं. इतर दुचाकीस्वारही ही घटना पाहून कसे रिऍक्ट झाले, ते ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

9 / 10
खुलेआम अश्लील चाळे करणाऱ्या या युगुलाला बाईकवर स्टंटबाजी करणं महागात पडलं असतं. हेल्मेटशिवाय नको ते जीवघेणे स्टंट करणाऱ्या या युगुलावर काय कारवाई होते, हे पाहणं आता महत्त्वाचंय.

10 / 10
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.