दहीहंडीसाठी वस्तीत जायला शिवाची मदत कोण करणार? मालिकेत ट्विस्ट

आता 'शिवा' या दहीहंडी उत्सवासाठी कशी पोहोचणार आणि तिची मदत कोण करणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळेल. 'शिवा' ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Aug 20, 2024 | 1:31 PM
'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. रक्षाबंधननिमित्त शिवा जगदीशकाकाच्या मुलाला घरी बोलावते. इकडे पाना गँगही  शिवाला राखी बांधते.

'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. रक्षाबंधननिमित्त शिवा जगदीशकाकाच्या मुलाला घरी बोलावते. इकडे पाना गँगही शिवाला राखी बांधते.

1 / 5
किर्ती आशूकडून रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून शिवाला घरापासून दूर ठेव असं म्हणते. रामभाऊ आणि सिताई गिरनार दर्शनाला निघून जातात.

किर्ती आशूकडून रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून शिवाला घरापासून दूर ठेव असं म्हणते. रामभाऊ आणि सिताई गिरनार दर्शनाला निघून जातात.

2 / 5
लक्ष्मण आणि उर्मिला हे आशू आणि शिवाला एकत्र वेळ घालवता यावा म्हणून कीर्ती आणि सुहासला फार्महाऊसवर घेऊन येतात. आशू आणि शिवा मिळून स्वयंपाक बनवतात.

लक्ष्मण आणि उर्मिला हे आशू आणि शिवाला एकत्र वेळ घालवता यावा म्हणून कीर्ती आणि सुहासला फार्महाऊसवर घेऊन येतात. आशू आणि शिवा मिळून स्वयंपाक बनवतात.

3 / 5
शिवा आणि आशू सकाळी नाष्टा बनवत असताना सीताई आणि रामभाऊ येतात. आशूच्या हाताला भाजलेलं पाहून सिताई शिवावर ओरडते.  शिवा आणि आशू मिळून लक्ष्मण आणि उर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करतात.

4 / 5
इकडे दहीहंडी जवळ येतेय, पण सिताई  शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते.  शिवा गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी एकटीच करते. पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे.

इकडे दहीहंडी जवळ येतेय, पण सिताई शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते. शिवा गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी एकटीच करते. पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे.

5 / 5
Follow us
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.