Photo | मुलांची उंची नेहमी आई-वडिलांपेक्षा नेहमी जास्तच का असते? समोर आले नवीन कारण!
ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच एक संशोधन करण्यात आले आणि त्या संशोधनामध्ये अनेक गोष्टी प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत. येथील मुले त्यांच्या वडिलांच्या उंचीपेक्षा 1 फूट जास्त लांब असतात तसेच मुलींची उंची आपल्या आईपेक्षा 3 फूट जास्त असते जाणून घेऊया असे नेमके का घडते ?
Follow us
1/5 मुलांची उंची (Heights) आई वडिलांच्या उंची पेक्षा जास्त असते. कधी याबद्दल विचार केला आहे का असे नेमके का होते? हा प्रश्न अनेकदा वैज्ञानिकांमध्ये वादाचा विषय ठरलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक वैज्ञानिक आणि एक संशोधन केले केलेल्या संशोधनानुसार या प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळाली रिसर्च रिपोर्ट असे म्हणते की याचे अनेक कारणे आहेत जे मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच आई-वडिलांच्या उंचीपेक्षा त्यांची उंची नेमकी का जास्त असते याबद्दल सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण कारण स्पष्ट करत असतात आणि म्हणूनच हे केलेले संशोधन लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.. जाणून घेऊया यामागील कारण
2/5 बीबीसीची ऑनलाइन मॅगझिन साइंस फोकस यांच्या रिपोर्ट नुसार आई-वडील आणि मुलं यांच्या उंचीचे कनेक्शन हे तर साधारणपणे जीन्समुळे पाहायला मिळते. परंतु अन्य सुद्धा असे अनेक काही घटक आहेत जे आपल्या उंचीवर परिणाम दाखवत असतात जसे की पालकांमध्ये असलेल्या काही पर्याप्त पोषक यांचा समावेश व या पोषक तत्वांची कमतरता किंवा जर त्यांना एखादा आजार असेल तर 20 टक्के परिणाम मुलांच्या उंचीवर दिसून येतो.
3/5 रिपोर्टनुसार आई-वडिलांच्या शरीराशी निगडित असणारे अनेक घटक मुलांच्या उंचीवर प्रभाव टाकत असतात परंतु देश बदलल्यानंतर या काही घटना सुद्धा बदलतात याला आपण एक उदाहरण समजू शकतो जसे की ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या रिसर्च नुसार येथील मुले आपल्या वडिलांच्या उंचीपेक्षा एक टक्के उंच असतात तसेच मुलींची उंची आपल्या आईच्या उंचीपेक्षा 3 टक्के जास्त असते.
4/5 तसेच नेदरलँडमध्ये हा आकडा दुप्पट असतो. येथील मुलांची उंची वडिलांपेक्षा दोन टक्के जास्त आणि मुलींची उंची त्यांचे आईपेक्षा अंदाजही सहा टक्के इतकी जास्त असते आणि म्हणूनच संशोधन असे सांगते की मुलांची उंची आई-वडिलांचे आरोग्य आणि त्यांचे आहार पद्धती च्या आधारावर कमी जास्त होऊ शकते.
5/5 मुलींची उंची ही मुलांच्या तुलनेत वेगाने वाढत असते, असे का होते ? या विधानावर हेल्पलाइन यांचे असे म्हणणे आहे की याचा थेट संबंध टीनएज म्हणजेच किशोरवयामध्ये निर्माण होणाऱ्या हार्मोनशी असतो, यांच्यात थायरॉईड वाढ आणि सेक्स हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते.